भोकर :-(रमेश गंगासागरे) येथील जिल्हा परिषद शाळा नवी आबादीच्या दि,२८ डिसेंबर रोजी झालेल्या पालकमेळाव्यात सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली, यात सामाजिक कार्यकर्ते संजय नाईकडे यांची अध्यक्ष म्हणून तर अर्चना हुंडेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सविस्तर कार्यकारिणी खालील प्रमाणे निवडण्यात आली आहे.
: सदस्य :
----------------------------
शंकर देवकते, संतोष तुपसाखरे पंजाब हुलगुंडे, दता मोतेकर, सदाशिव शिंदे, भिमराव हंबर्डे, सौ.धम्मशिला दुधारे, सौ.ताराबाई मुनेश्वर, परविन शेख, शेख रेश्मा बेगम, सौ.शिवनंदा मोळके, यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी केंद्रप्रमुख शेख जे.एम. केंद्रीय मु. अ. सुधिर सुरंगळीकर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री,वट्टमवार एस.डी.यांनी केले. यावेळी सर्व महीला सदस्यांचा यथोचित सन्मान मु.अ.अनिस फातेमा मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोरे संजय यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.सूर्यवंशी मॅडम, सौ मुडपे मॅडम, श्रीमती खोगरे मॅडम,सौ.सावंत मॅडम यांनी परिश्रम घेतले.निवड करण्यात आलेल्या सर्वांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.

0 Comments