भोकर:(रमेश गंगासागरे)
भोकर तालुक्यात सगळीकडे गोवर आणि रुबेला या गँभीर आजाराबाबद प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि.२७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात होत आहे, या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना द्यायची आहे.
गोवर हासंसर्गजन्य रोग असून अतिशय घातक आजार आहे,त्यापासून निमोनिया,अतिसार हे रोग होऊ शकतो, त्यामुळे जीवितास धोका होऊ शकतो, तसेच रुबेला या आजाराने गर्भवती मातेस संसर्ग झाला तर बाळ जन्मताच अपंग,मतिमंद,हृदय दोष असे दोष घेऊन जन्मास येते,तेव्हा भोकर तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलामुलींना ही लस द्यावी,असे आव्हान करण्यात आले आहे,
भोकर तालुक्यात १३८ शाळा आणि १६७ आंगणवाड्यात २२५६३ मुले मुली आहेत, त्यांना सुरुवातीच्या २ आठवयात लस द्यायची आहे, शाळेतील लसीकरना नंतर दोन आठवडे अंगणवाडी केंद्रातील आणि शाळा बाह्य मुलामुलींना अंगणवाडी केंद्रात लस द्यायची आहे, तरी सर्व पालकांनी ह्या दोन्ही लसी टोचून घ्यावे असे आव्हान तहसीलदार श्री, व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी श्री, रामोड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ, मोईज्जोद्दीन, वैद्यकीय अधिकारी अशोक मुंडे,ग्रामीण रुग्णालय भोकर बाल विकास अधिकारी श्री, नगराळे, गटशिक्षणाधिकारी श्री, पोहणे,आणि प्राथमिक आरोग्य अधिकारी किनी,भोसी, मोघाळी यांनी केले आहे.

0 Comments