भोकर:(रमेश गंगासागरे) भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्ता येण्याच्या पुर्वी राममंदिर बांधण्यात येईल असे सूतोवाच केले होते, आता पाच वर्षांचा कालावधी संपत आला तरी राममंदिर काही बांधले नाही, ते त्वरित बांधण्यात यावे यासाठी काल दि.२४ नोव्हेंबर शनिवारी शिवसेना तालुका शाखा भोकरच्या वतीने जेष्ठ कार्य् करते शिवाजी पाटील किन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यातील याानेक खेड्यात महाआरती करण्यात आली.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागोजागी महाआरती चालू होती यात सोनारी,डौर यांच्यासह अनेक खेड्यानी सहभाग घेतला होता, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप दौलतदार, माधव पाटील वडगावकर यांनी मेहनत घेतली होती.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागोजागी महाआरती चालू होती यात सोनारी,डौर यांच्यासह अनेक खेड्यानी सहभाग घेतला होता, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप दौलतदार, माधव पाटील वडगावकर यांनी मेहनत घेतली होती.

0 Comments