भोकर:(रमेश गंगासागरे) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ह.टिपू सुल्तान आणि डॉ. अबुल कलाम आझाद यांची संयुक्त पणे जयंती साजरी करण्यात आली.
रविवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान शहरातील सईद नगर येथून फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताष्याच्या गजरात टिपूसुल्तान यांच्या तैल चित्रांची मिरवणूक काढण्यात आली, ही मिरवणूक डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शिवाजी महाराज चौक, बस्थानक,लहुजी चौक मार्गे नियोजित फुले नगराजवळ असलेल्या टिपूसुल्तान यांच्या चौकात विसर्जित झाली, मिरवणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी जयंती चे अध्यक्ष शाहरुखखान बाबा खान पठाण,मोहसीन भाई(दाऊद)मकसूद गोंदवाले (माजी नगरसेवक),हामीद खान पठाण,शेख अर्षद भाई, सन्ना भाई ईनामदार यांनी परिश्रम घेतले, तर मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिस निरीक्षक पडवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

0 Comments