![]() |
आता पावसाळा संपल्याने विविध वार्डातील नाल्यातून दुर्गंधि येऊन पाणी साचून रहात असल्याने त्या पाण्यावर डास मोठ्या प्रमाणात अंडी देत आहेत, त्या अंडीतून डासांची उत्पत्ती होत आहे, हे नवीन निर्माण झालेले डास घरात प्रवेश करून घरातील अबाल वृध्द नागरिकांना चावा घेत आहेत, त्यामुळे नागरिक या डासांच्या चाव्याने हैराण झाले असून बिमार पडत आहेत, सामान्य नागरिकांना तर हा खर्च न परवडणारा झाला आहे, त्यामुळे तात्काळ नगरपरिषदेने भोकर शहरातील प्रत्येक वार्डात धूर फवारणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

0 Comments